1.
योग्य रूपाचा पर्याय निवडून गाळलेल्या जागी भरा.
_______ मूठ सव्वा लाखाची.
A
झाकता
B
झाकली
C
झाकून
D
झाकताना
E
यापैकी एकही नाही
Answer and explanation
Correct Answer: B — झाकली
'झाकली मूठ सव्वा लाखाची' ही म्हण आहे — म्हणजे व्यंग किंवा कमतरता गुप्त ठेवणे फायद्याचे असते. त्यामुळे गाळलेल्या जागी 'झाकली' हे योग्य रूप आहे.
